कोणत्या जन्माचे फेडतोय मी पाप
कोणत्या चुकांची करतोय मी भरपाई
कसली ही अग्नि परीक्षा
अन के हा माझ्याच डोक्याला ताप?
काय ही माझ्या सारख्या निरापराध्याला ही शिक्षा?
के या एकट्या जीवाला मनस्ताप?
का ही आसवे वहातयेत माझ्या या
हस-या अन बोलक्या नयनातुन
काय ही माझी अवस्था अन
या मरण प्राय वेदना
न संपणार दुःख मनाची हेळसांड
या गोष्टी ची मला न होती
आकांशा अभिलाषा अन आशा
आस होती ती फ़क्त सखे तुझ्या प्रेमाची
तुझ्या कोमल अन स्मित नजरेची
पण तुझ्याच प्रेमात माझी ही दशा
शब्द- सखा (राकेश)
Friday, April 17, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
आस होती ती फ़क्त सखे तुझ्या प्रेमाची
तुझ्या कोमल अन स्मित नजरेची...khup chann.... but its very painful....!!
Post a Comment